महाराष्ट्रात कोरोनाचा कहर : भाजप नेते प्रवीण दरेकर पॉझिटिव्ह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कर्मचाऱ्यांनाही लागण; आतापर्यंत 13 मंत्री, 70 आमदारांना लागण
महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याशिवाय भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण […]