केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी खासदार कोटा रद्द पण सैन्य, पोलिसांसाठी नवीन कोटा सुरू!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारने खासदार कोटा रद्द केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयांचे माजी कर्मचारी, खासदारांचे नातेवाईक, त्यांच्यावर अवलंबून […]