MAHARASHTRA LOCKDOWN : राज्यातील किराणा दुकानं सकाळी ७ ते ११ अशी चार तासच सुरू ठेवणार ; राजेश टोपे लवकरच देणार आदेश
विशेष प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे आता राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू केले जातील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी […]