Rain Alert : महाराष्ट्रात 7 मेपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस ; कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट
वृत्तसंस्था पुणे : राज्यात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. मात्र, 7 मे […]