Maharashtra Vaccination : लसीकरणात महाराष्ट्र नंबर १ , शनिवारी दिले ७ लाख डोस ; आतापर्यंतचा उच्चांक वृत्तसंस्था
विशेष प्रतिनिधी मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. शनिवारी एका दिवसात ७ लाख डोस देऊन राज्याने नवा विक्रम केला. Maharashtra […]