पुण्यात पहिल्या लाटेतच ६९ टक्के नागरिकांना कोरोना, सिरो सर्व्हेमध्ये झाले उघड
कोरोनाच्या पहिल्या लाटेतच पुण्यातील ६९ टक्के नागरिकांमध्ये कोरोना अॅँटीबॉडीज आढळल्या होत्या. सिरो सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे. यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आकडेवारी मिळविल्यास हा […]