दिलासादायक बातमी : राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, एप्रिल अखेरमधील चित्र ; कोरोना बाधित ६६ हजार तर ७४ हजार झाले बरे
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात दुसऱ्या लाटेत नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, दोन माहिन्यात बरे होणाऱ्यांची संख्या मात्र कमीच होती. शुक्रवारची (ता.२३ ) […]