India Corona Vaccination: देशात दिवसात ६० लाख जणांचे लसीकरण, महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर; आतापर्यंत २.७४ कोटी नागरिकांना डोस
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवला असून विक्रमी लसीकरणाची नोंद होत आहे. cowin.gov.in वर गुरुवारी रात्री १२ […]