म्हाडामध्ये होणार ५६५ पदांसाठीची भरती, १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार
वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना १४ ऑक्टोबर रात्री […]