भारतीय रेल्वेचा मालवाहतुकीत विक्रम, गेल्या वर्षीपेक्षा 56 टक्के वाढ
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्यापर्यंत 2021-22 या आर्थिक वर्षात 13.36 दशलक्ष टन लोड करून उत्तर पश्चिम रेल्वेने भारतीय रेल्वेमध्ये अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षीच्या […]