‘सेन्सेक्स’ च्या विक्रमी घौडदौडीकडे गुंतवणुकादारांप्रमाणे साऱ्या जगाचे लागले लक्ष, इतिहासात प्रथमच ५६ हजारांचा टप्पा ओलांडला
मुंबई, : ता. २७ गेल्या तीन दिवसांपासून नकारात्मक जागतिक संकेतामुळे अत्यल्प वाढ दाखविणाऱ्या ‘सेन्सेक्स’मध्ये आठवड्याच्या अखेर १७५.६२ अंशांची वाढ झाली आणि प्रथमच तो ५६ […]