Corona In India : देशात गेल्या २४ तासांत ४६,७५९ नवीन रुग्ण, ५०९ रुग्णांचा मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या ३.६० लाखांवर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 46,759 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यादरम्यान 31,374 […]