ठाकरे सरकारच्या तुघलकी निर्णयाने नाट्यकर्मी संतप्त, 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करून काय उपयोग?
नाट्यगृहे सुरू करण्याबाबत ठाकरे सरकारच्या तुघलकी नियमांमुळे नाट्यकर्मी संतप्त झाले आहेत. 50 टक्के क्षमता आणि एक सीट सोडून प्रेक्षकांना बसावे लागणार असल्याने कोणीही नाट्यकर्मी प्रयोग […]