पाचही राज्यांमध्ये लसीकरण वाढवा, रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे निर्देश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या पाचही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. Increase vaccination […]