चक्रीवादळात बुडालेले बार्जवरील लोक अजूनही बेपत्ताच, नौदलाची शोधमोहीम सुरूच
विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘तौक्ते चक्रीवादळात बुडून समुद्रतळाशी विसावलेल्या पी- ३०५ बार्जचा नौदलाने शोध घेतला. बार्जच्या आतील भागात एकही मृतदेह मिळाला नाही. आतापर्यंत या दुर्घटनेतील […]