WATCH : भारतात पहिल्यांदाच नदीखालून धावली मेट्रो, 45 सेकंदांत केला एवढा प्रवास
प्रतिनिधी कोलकाता : देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा असलेल्या कोलकाता मेट्रोने इतिहास रचला आहे. येथे भारतात पहिल्यांदाच नदीखालून मेट्रो धावली आहे. मेट्रोने हुगळी नदीखाली प्रवास […]