पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी ४५ मतदारसंघात मतदान सुरु ; ३४२ उमेदवार रिंगणात
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले. या टप्प्यात 45 मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजता कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरु झाले. 342 उमेदवार […]