Ukraine Russia War : युक्रेनचा दावा – 4300 शत्रू सैनिक ठार, 200 हून अधिक युद्धकैदी, रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. राजधानी कीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियाने हल्ले तीव्र केले आहेत. रशियन हल्ल्यात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद […]