तामिळनाडू महिला आयपीएस बलात्कार प्रकरणात डीजीपी त्रिपाठी यांच्याविरुद्ध ४०० पानांचे आरोपपत्र दाखल..
विशेष प्रतिनिधी चेन्नई : सीबी-सीआयडीने एका महिला आयपीएस अधिकाऱ्यावरील बलात्कार प्रकरणी तामिळनाडूचे विशेष डीजीपी जेके त्रिपाठी यांच्याविरोधात येथील न्यायालयात 400 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. […]