औरंगाबादमध्ये कोरोनाविरोधी लसीकरणाला मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद, शाळा, कॉलेजमध्येही लवकरच लस उपलब्ध होणार
वृत्तसंस्था औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गर्दी केली. लसीकरणासाठी मिळणार प्रतिसाद […]