UP Election : काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४० टक्के तिकीटे महिलांना, उन्नाव बलात्कार पीडितेची आईही लढवणार निवडणूक
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 125 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ४० टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. […]