ELECTION EXPENSES :निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली ! लोकसभेसाठी 95 लाख तर विधानसभेसाठी 40 लाख
केंद्र सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मर्यादा मोठ्या राज्यांसाठी आणि लहान राज्यांसाठी वेगवेगळी असणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक […]