SpaceX ने रचला इतिहास, कंपनीने 4 सामान्य व्यक्तींना अंतराळात पाठवले, नव्या युगाची सुरुवात
अमेरिकन एअरोस्पेस कंपनी SpaceX ने बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) इन्स्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळपात लाँच करून इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय […]