राज्यात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरात ४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद, मुंबईत प्रदूषणात वाढ
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा तलावाजवळ ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद […]