TET EXAM : ४.२ कोटींचा पेपरफुटी घोटाळा : प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५० हजार ते ०१ लाख! पुणे पोलीस आयुक्तांचे धक्कादायक खुलासे
शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे सुपेंकडून 88 लाख […]