अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू छोटा राजनची ३८ वर्षांनी एका खटल्यातून निर्दोष सुटका, हे होते प्रकरण
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कुप्रसिद्ध गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याला ३८ वर्षांनंतर एका खटल्यातून निर्दोष मुक्त केले. मुंबई अंडरवर्ल्डमधील डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात […]