देशात फौजदारी गुन्हे असलेले ३६३ खासदार-आमदार, दोषसिद्धीने अपात्र होऊ शकणार एडीआर ; २,४९५ प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजकारणातील गुन्हेगारीकरणाविषयी नेहमी बोलले जाते. देशात फौजारी गुन्हे असलेले ३६३ खासदार आणि आमदार आहे. त्यांच्यावर दोषसिध्दी झाल्यालोकप्रतिनिधी कायद्यानुसार अपात्र होतील, […]