पंढरपूरच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचे धनगर कार्ड तर भाजपने ३५ गावांच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीला घेरले
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला सर्वच पक्षांनी घेरल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धनगर कार्ड काढले आहे. माढ्याचे भाजपाचे […]