राज्यामध्ये कोरोनाविरोधी लस घेतलेल्या ३५ जणांना डेल्टा प्लसची लागण; तिसऱ्या लाटेचा धोका वाढला
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १०३ रुग्णांचे निदान झाले आहे. डेल्टा प्लस विषाणू अधिक संसर्गकारक असल्याची माहिती आरोग्य […]