BJP Candidates List: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ३४ उमेदवारांची यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाले तिकीट!
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी उमेदवारांची नावे जाहीर केली. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीममधून, तर उपमुख्यमंत्री […]