द फोकस एक्सप्लेनर : महिला आरक्षण विधेयक लागू होताच काय असेल संसद आणि विधानसभांतील जागांचे गणित? वाचा सविस्तर
देशाच्या नवीन संसद भवनात सध्या विशेष अधिवेशन सुरू आहे. लोकसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारकडून महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचे विधेयक मांडण्यात आले. हे […]