Omicron : राज्यातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज, पण आणखी १० जणांची भर, महाराष्ट्रात आता २० आणि देशात ३३ ओमिक्रॉन बाधित
महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या या ३३ वर्षीय रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ७ दिवस होम […]