Election : राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
महाराष्ट्रात आज (दि. 21 डिसेंबर) 32 जिल्ह्यांमध्ये 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवायच ही निवडणूक पार पडत […]