सट्टा बाजाराचाही योगींवरच विश्वास, उत्तर प्रदेशात भाजपावर लागला ३०० कोटी रुपयांचा सट्टा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील प्रमुख सट्टा बाजारांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच पूर्ण बहुमताने निवडून येणार असल्याचा […]