Hijab Controversy : हिंदु हातावर हात धरून राहिले, तर ३० वर्षांनंतर आपल्या पोरींनाही हिजाब घालावा लागेल, अनिल बोंडेंचा इशारा
विशेष प्रतिनिधी अमरावती : कर्नाटक हायकोर्टाने शाळांमध्ये हिजाब बंदीचा निकाल दिल्यानंतरही त्यावर इस्लामी संघटना धमक्या देत असताना महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री आणि भाजपचे नेते अनिल बोंडे […]