प्रजासत्ताक दिनाचे संचलन ३० मिनिटांनी उशिरा सुरु होणार; ७५ वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच घडतेय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाची परेड देशवासियांच्या खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा मात्र, परेड ३० मिनिटे उशिरा सुरु होणार आहे. ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच […]