स्फुटनिक व्ही लसीचे ३० लाख डोस रशियातून भारतात दाखल, हैैद्राबादला खास विमानातून आणले
रशियन कोरोना प्रतिबंधक लस स्फुटनिक व्हीचे ३० लाख डोस मंगळवारी पहाटे भारतात दाखल झाले आहेत. आजपर्यंत परदेशातून मिळालेले हे सर्वाधिक डोस आहेत. हैैद्राबाद विमानतळावर खास […]