मुंबईतील 60 मजली निवासी इमारतीत भीषण आग; 19व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून एकाचा मृत्यू, बचाव कार्य सुरू
मुंबईतील लोअर परेल परिसरातील 60 मजली निवासी इमारतीत भीषण आग लागली. इमारतीत लागलेल्या आगीत जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबई अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने […]