BABASAHEB PURANDARE :१०० वर्ष …२९ जुलै १९२२ ते १४ नोव्हेंबर २०२१ ! छत्रपतींना घराघरात पोहोचवणारे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेचा इतिहास …
इतिहासलेखक बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालं. BABASAHEB PURANDARE: 100 years … 29 July 1922 to 14 November 2021! […]