नितीन गडकरींकडून महाराष्ट्राला भरभरून दान, रस्त्याच्या कामांसाठी २७८० कोटी रुपयांची घोषणा
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला भरभरून दान दिले आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर करण्यात आलाआहे. […]