टाटा स्टीलमध्ये काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कंपनीने एकूण 270.28 कोटी बोनस जाहीर केला
कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले की “2020-2021 साठी वार्षिक बोनस भरण्यासाठी टाटा स्टील आणि टाटा वर्कर्स युनियन यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला […]