• Download App
    26/11 Attack | The Focus India

    26/11 Attack

    Fadnavis : फडणवीस म्हणाले- पाकिस्तान भारताला हरवू शकत नाही म्हणून पहलगाम हल्ला व दिल्ली स्फोट; 26/11नंतर ऑपरेशन सिंदूर केले असते तर धाडस झाले नसते

    २६/११ च्या हल्ल्याच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित “ग्लोबल पीस ऑनर्स २०२५” कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. ते म्हणाले, “पाकिस्तानला माहित आहे की ते थेट युद्धात भारताला हरवू शकत नाहीत, म्हणून त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणले.”

    Read more

    २६/११ चा हल्ला टाळता आला असता; जनरल व्ही. के. सिंहांचे काही चुकांवर नेमके बोट

    प्रतिनिधी मुंबई : 26/11 चा मुंबई वरचा हल्ला टाळता आला असता… पण…, जनरल व्ही. के. सिंहांनी काही उणीवांवर नेमके बोट ठेवले आहे. लष्कराच्या पूर्व कमांडने […]

    Read more

    दोन्ही हल्ले भारतावरचेच; पण भांडण भारतीय नेत्यांमध्ये; २६ /११ चा हल्ला – चिनी अतिक्रमण यावरून दोन काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 26 /11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि चीनचे अरुणाचल प्रदेशातील अतिक्रमण हे दोन्ही हल्ले भारतीयांविरुद्धच असताना या मुद्द्यांवरून मात्र दोन काँग्रेस […]

    Read more