योगगुरू रामदेवबाबा यांनी डॉक्टरांना विचारले २५ प्रश्न, अॅलोपॅथी इतके गुणकारी तर डॉक्टर आजारी का पडतात?
अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेले वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर आता योगगुरु रामदेव यांनी डॉक्टरांना २५ प्रश्न विचारले आहेत. अॅलापॅथी उपचार इतके गुणकारी आहेत तर अॅलापॅथी डॉक्टर […]