वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या नव्या उद्योगांना उत्तर प्रदेशात २५ टक्के सबसिडी
कोरोनाविरुध्द लढण्यासाठी वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या नव्या उद्योगांना २५ टक्के सबसिडी देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत […]