मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी : म्हाडा काढणार तब्बल ३ हजार १५ घरांची लॉटरी, २२ ते २५ लाखांना मिळणार स्वप्नातील घर
मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे अशी प्रत्येक सामान्य मुंबईकराची इच्छा असते. मुंबई कुणाला उपाशी झोपत नाही असं म्हणतात. सर्वांना काम करायला लावते. त्यांच्या कामाची किंमत […]