Coronavirus update : देशात २४ तासांत कोरोनामुळे २१४ जणांचा मृत्यू, १८,१६६ नवे रुग्ण; रुग्णसंख्या घटल्याने दिलासा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशात ओसरत चालली आहे. कारण गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत. देशात १८,१६६ नवे रुग्ण आढळून […]