Delimitation ची म्हैस अजून पाण्यात; पण विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तामिळनाडूत राजकीय सौदेबाजी जोरात!!
अर्थात लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेरचनेची म्हैस अजून पाण्यात, पण विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तामिळनाडू राजकीय सौदेबाजी जोरात!!, असे राजकीय चित्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आज चेन्नईत उभे केले.