युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी भारताची पुन्हा एकदा निवड, चार वर्षांसाठी भारत सांभाळणार जबाबदारी
सन 2021 ते 25 या कालावधीसाठी भारताची पुन्हा एकदा युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून निवड झाली आहे. बुधवारी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची निवड करण्यात आली. संयुक्त […]