• Download App
    2020 Delhi Riots | The Focus India

    2020 Delhi Riots

    2020 Delhi Riots : 2020 दिल्ली दंगल-माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 5 दोषी; आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण; 6 आरोपी निर्दोष

    दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 6 वर्षांनंतर निकाल दिला आहे. न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे.

    Read more