उत्तर प्रदेशात संयुक्त जनता दल २०० जागा लढणार ; भाजपाबरोबर जागा वाटपाची पक्षाला अजूनही आशा
वृत्तसंस्था पाटणा : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय समीकरणे बदलत आहेत. बिहारमध्ये भाजपसोबत असणाऱ्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपविरोधी भूमिका जाहीर केली […]